Best Happy Birthday Wishes in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, Marathi Birthday Status Wishes 

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो आणि आपण शुभेच्या पाठवून एखाद्याचा वाढदिवस आणखी चांगला बनवू शकतो, त्यासाठी आपल्याला birthday wishes ची गरज असते आणि त्यात जर marathi birthday wishes भेटल्या तर खूपच चांगले.

आज च्या ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही नवीन वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश दिलेले आहेत तसेच तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसाला शुभेच्या पाठवण्यासाठी मराठी birthday wishes, sms, quotes दिलेले आहेत.

Birthday Wishes in Marath

Birthday Wishes For Friend in Marathi

शिखरे #उंच #यशाची _#_#सर तुम्ही करावी, कधी वळून पाहिले असता, _#_#आमची #शुभेछ्या स्मरावी. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
#पूर्ण होवो भाऊ #तुमच्या सर्व इच्छा, हीच #आमच्या_#कळून. ।वाढदिवसाच्या _#हार्दिक #शुभेच्छा
* जन्मदिवसाच्या_#लाख #लाख #शिव शुभेच्छा.. आऊसाहेब #जिजाऊ #आपणास उदंड _#आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतींच्या #आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो _#मस्तकी मानाचे तुरे..*#

Happy birthday wishes in marathi

Happy Birthday Wishes Marathi
#आयुष्याच्या या पायरीवर_#तुमच्या नव्या #स्वप्नांना _#बहर येऊ दे… तुमच्या सर्व इच्छा,_#आकांक्षा उंचच उंच भरारी घेऊ दे, _#तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊदेत, मनात आमच्या फक्त एकच #इच्छा _#आपणास उद्दंड #आयुष्य लाभू दे. – Happy Birthday
तुझा #वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,_#ओली असो, वा सुकी पार्टीचा _#तर #ठरलेलाच असतो #आमचा ध्यास, मग #कधी करायची पार्टी?_#_#वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा
_#वाढदिवस ही एक #नवीन सुरुवात आहे, आणि नवीन आकांशा, _#धैर्य, उत्साहासोबत नवीन ध्येय गाठण्याची सुरुवात आहे. – #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा#
_#आपणास #शिवनेरीची श्रीमंती, #रायगडाची भव्यता, #पुरंदरची दिव्यता,_#सिहंगडाची शौर्यता आणि #सह्याद्रीची उंची लाभो, हीच #शिवचरणी प्रार्थना!_#_#आपणास #वाढदिवसाच्या #हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!#

Birthday wishes in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
_#आयुष्यातले सगळे क्षण #आठवणीत राहतात असं नाही, पण काही क्षण असे असतात जे #विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा #वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण आमच्या #शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..! ।। वाढदिवसाच्या हार्दिक #शुभेच्छा ।।#
_#तुमच्या #सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे, जीवनात तुमच्या #सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे, तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, #समृद्धी लाभो ही सदिच्छा..! _#।। वाढदिवसाच्या #हार्दिक शुभेच्छा ।।#
_#सुख – समृद्धी – समाधान – #धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! _#वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा#
_#आपणास रायगडासारखी #श्रीमंती, पुरंदरसारखी दिव्यता, सिहंगडासारखी शौर्यता व_#सह्याद्रीसारखी उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास _#वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा#

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes Marathi
_#सोनेरी सूर्याची सोनेरी #किरणे, सोनेरी #किरणांचा #सोनेरी दिवस, सोनेरी #वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ #सोन्यासारख्या लोकांना.#
_#आमचे अनेक मित्र आहेत, पण तुम्ही थोडे #खास आहे. अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्या. यशस्वी हो, #दीर्घायुषी हो, तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।#
_#तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि #तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!#
_#वाढदिवसाच्या शुभेच्छा #देण्यासाठी झाला थोडा लेट…. पन थोड्याच #वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट…. वाढदिवसाच्या खूप #खूप शुभेच्छा#

Happy birthday in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
_#आपला जन्मदिवस आहे #‘खास’ कारण आपण राहता सर्वांच्या हृदयाच्या ‘पास’. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.#
_#आजच्या या खास दिवशी तुम्हाला #वाढदिवसाच्या #हार्दिक शुभेच्छा. मी आशा करतो की, आपण आपल्या सकारात्मकतेने, #प्रेमाने आणि #सुंदरतेणे इतरांचे जीवन बदलत रहाल. मनः पूर्वक #शुभेच्छा.#
_#ह्या वाढदिवसाच्या #शुभक्षणी आपली सर्व #स्वप्ने पूर्ण व्हावीत’ आजचा हा #वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण #ठरावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.! वाढदिवसाच्या #हार्दिक शुभेच्छा!#
_#बर्थडे आहे #भावाचा जल्लोष साऱ्या #गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या #भावा.#

Happy birthday wishes in marathi

Happy Birthday Wishes Marathi
_#वाढदिवसाच्या आपणास हार्दिक #शुभेच्छा येणारे वर्ष आपणास आनंदाचे, सुखाचे आणि भरभराटीचे जाओ हीच #ईश्वर चरणी प्रार्थना.#
_#ह्या जन्मदिनाच्या #शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं #साकार व्हावी… आजचा वाढदिवस #आपल्यासाठी एक #अनमोल आठवण ठरावी… आणि त्या #आठवणीने आपलं आयुष्य #अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!#
_#एक वर्ष अजून जिवंत #असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे भाऊ#
_#या जन्मदिनाच्या शुभ #क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या #आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.#

Best friend birthday quotes

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
_#तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण #तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो…_#आणि या #दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत #तेवत राहो… हीच मनस्वी शुभकामना.#
_#वाढदिवसाच्या-शुभेच्छा-birthday देशातील सर्वात #मोठं रहस्य म्हणजे तुझं वय. असो….. रहस्य असंच कायम राहो आणि #तुझा वाढदिवस छान साजरा होवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.#
_#झेप अशी घ्या की, #पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की, पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की, #सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की, काळ ही #पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने #ध्येयाचे गगन भेदून यशाचा #लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!#
_#ह्या #जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली #सारी स्वप्नं साकार व्हावी! आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी! आणि त्या आठवणीने आपलं #आयुष्य अधिकाधिक #सुंदर व्हाव! हीच शुभेच्छा!#

Birthday wishes in marathi shivmay

Happy Birthday Wishes Marathi
_#प्रेमाच्या_#या नात्याला विश्वासाने #जपून ठेवतो आहे. वाढदिवस #तुझा असला तरी आज मी पोटभर #जेवतो आहे. हॅपी बर्थडे#
_#आपल्या #वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि, आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. #आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य #अधिकाधिक सुंदर बनावं….#वाढदिवसाच्या खूप सार्या #शुभेच्छा…#
_#तुम्हाला तुमच्या #आयुष्यात #खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत #राहो!_#_#हीच #देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला #खूप साऱ्या शुभेच्छा.#
_#आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक #दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख #समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य #देवो, ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!#

Birthday wishes for brother in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
_#प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक #अधिक विस्तारीत #होत जावो ! #तुमच्या समृध्दीच्या #सागाराला किनारा #नसावा, #तुमच्या आनंदाची फुलं #सदैव बहरलेली असावीत. #आपले पुढिल आयुष्य सुख #समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न #होवो हीच सदिच्छा.. #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..#
आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील, काही क्षणात विसरतील तर काही #आयुष्यभर आठवणीत राहतील , तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात *आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!*#
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात. मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक #असतात…! अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा #स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!#
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो. #फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. #हॅपी बर्थडे कुत्र्या…!#

birthday wishes for friend in marathii

Happy Birthday Wishes Marathi
आज तुमचा वाढदिवस आहे, आणि आज च्या खास दिवशी, ज्याची कल्पना तुम्ही कधी #केली नाही. असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो, मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण तुमच्या #सारखे लोक माझ्या जीवनात आहेत, !! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!#
नवे क्षितीज नवी पाहट, #फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. #स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. #तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो. #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!#
नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावं, तुमचं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं, तुम्ही इतके #यशस्वी व्हा!कि सर्व जग तुम्हाला सलाम करेल. येणाऱ्या_#प्रत्येक अडचणींवर मात #करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्र्त होवो, ! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!#
वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, WhatsApp King. आमचे लाडके #बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव_#लावणारे लाखों पोरींच्या दिलांची #धडकन… तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे, #प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व असलेल्या या आपल्या भावास वाढदिवसाच्या #कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा… हॅपी बर्थडे कुत्र्या…!#
birthday wishes in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
#नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. आजचा दिवस #खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. सर्वात #महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात रहा…! तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो. #प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो. #तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो. #माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच #माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!#

आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला नवनवीन birthday wishes in marathi देणार आहोत तसेच तुम्ही  तुमच्या  जिवलग मित्राच्या  वाढदिवसाच्या दिवशी त्यांना या शुभेच्या पाठवू शकता

जर तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत लवकर शेअर करा.

Read More Posts

आवडलेली मराठी birthday wish कॉपी करण्यासाठी त्या विश्खाली कॉपी हे बुत्तोन दिलेले आहे तर फक्त त्या कॉपी बुत्तोन वर एकदा click करा व तुमची आवडती wish कॉपी होऊन जाईल व ती wish तुम्ही तुमच्या मित्रांना, भावाला, बहिनिनीला, आईला, वडिलांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पाठवू शकता 

Conclusion

तर मित्रानो आज आपण पहिले Birthday Wishes in Marathi,तुम्हाला  जर हि पोस्ट आवडली असेल तर हि पोस्ट तुमच्या मित्रांसोबत व family मेम्बेर्स सोबत पण शहरे करू शकता व आमच्या या काम्या आपला छोटा प्रतिसाद देवू शकता 

Latest Posts

Birthday Wishes For Brother in Marathi ▷ Birthday Status Marathi for brother

Best Happy Birthday Wishes for Brother in Marathi, भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्…

Birthday Wishes for Best Friend in Marathi ▷ Birthday Status Marathi for friend

Best Happy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या …

Birthday Wishes for sister in Marathi ▷ Birthday Status Marathi for Sister

Best Happy Birthday Wishes in sister in Marathi, बहिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक…

Birthday Wishes for father in marathi ▷ Birthday Status Marathi for father

Best Happy Birthday Wishes for Father in Marathi,वडिलांसाठी  वाढदिवसाच्या शुभेच…